Wednesday, April 30, 2014

joke in marathi

ऐक नवरा आपल्या
बायकोला इंग्लिश शिकवत
असतो

ऐका दुपारी त्याची बायको
त्याला जेवण घेवून ऐते
अहो हे घ्या डिनर
नवरा : वेडी आहेस का
याला डिनर नाही म्हणत
लंच म्हणतात
:
:
:
मूर्ख आहात तुम्ही .हे काल
रात्रीच उरलेलं जेवण
आहे.

comment