Blog Archive

Friday, December 6, 2013

joke in marathi

ती बोलली ' माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार
नाही.....'

मी तिचं नाव लिहून फेसबुक वर सर्च केलं,
तिच्यासारख्या ५६ सापडल्या
पोरींची कमी नाही....

आली हुक्की दिली बुक्की


comment